top of page
IMG-20200127-WA0057.jpg

क्रीडा संकुल 

स्थापना १ जून १९९८
६ जून १९५२ ला स्थापन झालेली सरस्वती मंदिर ट्रस्ट ही संस्था, वर्ष २०१२-२०१३ ला आपला हिरक महोत्सव दिमाखात साजरा करीत आहे. संस्थेच्या विश्वस्त संस्थापिका श्रीमती विमलाताई कर्वे यांचे प्रथम पासूनच संस्थेचे मोठे क्रीडांगण आणि क्रीडा संकुल असावे हे स्वप्न होते. 

प्राचार्यांची भूमिका

सन 1952 पासून सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित प्राथमिक शाळा ज्ञान, मूल्ये आणि संस्कार यांचे पवित्र मंदिर म्हणून निरंतर कार्यरत आहे. संस्थापिका कै. विमलाताई कर्वे यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन आम्ही बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतीयुक्त, ज्ञानरचनावादी तसेच नवनवीन कौशल्याधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करतो. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवलेल्या आमच्या शाळेची घोडदौड ही पालक, माजी विद्यार्थी व हितचिंतक यांच्या सहकार्यानेच शक्य झाली आहे. आगामी काळातही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्कृष्ट शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न निरंतर सुरू राहील.
— प्राचार्य
सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा

विशेष मानदंड

bottom of page