top of page

सरस्वती मंदिर ट्रस्ट

सरस्वती क्रीडा विज्ञान सांस्कृतिक केंद्र
शैक्षणिक वर्ष २०२५ –२६ हे सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेसाठी उपक्रमांनी समृद्ध ठरले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतलेल्या वार्षिक gathering मध्ये नृत्य, नाट्य, संगीत आणि सादरीकरणांनी सर्वांची मने जिंकली. सांस्कृतिक उपक्रमांतून भारतीय परंपरा, सण आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संगम घडवण्यात आला. या सर्व कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि टीमवर्कची अधिक वाढ झाली. वर्षभर चाललेल्या उपक्रमांनी शाळेचे वातावरण उत्साही, सृजनशील आणि प्रेरणादायी बनवले.
bottom of page
